Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 5:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तेव्हा शास्त्री व परूशी असा वादविवाद करून म्हणाले की, “हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी स्वतःशी विचार करू लागले, “हा दुर्भाषण करणारा कोण? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 तेव्हा शास्त्री व परुशी असा विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्‍वराशिवाय पापांची क्षमा करणारा हा कोण?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 यावेळी परूशी व नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 5:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy