लूककृत शुभवर्तमान 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि त्याला म्हटले, “ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 सैतान त्यास म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व वैभव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आणि त्याला म्हटले, “ह्यांचे वैभव व हा सर्व अधिकार मी तुला देईन कारण हे माझ्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो. Viz kapitola |