लूककृत शुभवर्तमान 4:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 मग तो गालीलाच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 मग तो संपूर्ण यहूदीया प्रांतातील सभास्थानामध्ये उपदेश करीत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 म्हणून तो यहुदियाच्या सभास्थानांमध्ये प्रबोधन करीत फिरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 आणि ते सर्व यहूदीया प्रांतातील प्रत्येक सभागृहांमध्ये उपदेश करीत राहिले. Viz kapitola |