लूककृत शुभवर्तमान 4:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 ह्या घटनेनंतर त्याची ख्याती त्या प्रदेशात सर्व ठिकाणी पसरत गेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 त्यांच्याबद्दलची बातमी त्या आसपासच्या प्रदेशात पसरत गेली. Viz kapitola |