लूककृत शुभवर्तमान 4:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 त्याच्या ज्ञानावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 येथेही लोक त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले, कारण त्यांच्या शब्दांमध्ये अधिकार होता. Viz kapitola |