लूककृत शुभवर्तमान 4:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तो गालीलातील कफर्णहूम गावी खाली आला. तो शब्बाथ दिवशी त्यांना शिक्षण देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 नंतर तो गालील प्रांतातील कफर्णहूम गावी गेला. तो शब्बाथ दिवशी सभास्थानात त्यास शिक्षण देत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 तो गालीलमधील कफर्णहूम गावी गेला. तेथे त्याने साबाथ दिवशी प्रबोधन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 नंतर येशू खाली गालील प्रांतातील कफर्णहूम येथे गेले आणि शब्बाथ दिवशी लोकांना शिकवू लागले. Viz kapitola |