लूककृत शुभवर्तमान 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 येशूची सर्व प्रकारे परीक्षा पाहण्याचे संपवून सैतान योग्य वेळ येईपर्यंत त्याला सोडून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 या सर्व परीक्षा संपल्यानंतर, योग्य संधी मिळेपर्यंत सैतान त्यांना सोडून निघून गेला. Viz kapitola |