लूककृत शुभवर्तमान 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 येशूने त्याला उत्तर दिले की, “‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस’ असे सांगितले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असेही म्हणले आहे; तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ” Viz kapitola |