लूककृत शुभवर्तमान 3:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तो महथाचा, तो मत्तिथ्याचा, तो शिमयीचा, तो योसेखाचा, तो योदाचा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नग्गय महथाचा, महथ मत्तिथ्याचा, मत्तिथ्य शिमयीचा, शिमयी योसेखाचा, योसेख योदाचा मुलगा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तो महथाचा पुत्र, तो मत्तिथ्याहचा पुत्र, तो शिमयीचा पुत्र, तो योसेखाचा पुत्र, तो योदाचा पुत्र, Viz kapitola |