लूककृत शुभवर्तमान 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे व लोकांना सुवार्तेची घोषणा करत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तसेच इतर अनेक प्रकारे लोकांना आवाहन करीत तो शुभवर्तमानाची घोषणा करीत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 दुसर्या अनेक शब्दांनी योहानाने लोकांना बोध केला आणि जाहीरपणे शुभवार्ता सांगितली. Viz kapitola |