लूककृत शुभवर्तमान 24:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो येथे नाही, तर उठला आहे; तो गालीलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तो येथे नाही, तर तो उठला आहे. तो गालीलात होता तेव्हा त्याने तुम्हांला काय सांगितले होते, ते आठवा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ते येथे नाही, ते पुन्हा उठले आहेत! गालीलात असताना त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते याची आठवण करा. Viz kapitola |