लूककृत शुभवर्तमान 24:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 त्यांना धर्मशास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन जागृत केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 मग शास्त्रलेख त्यांना समजावा म्हणून त्यांनी त्यांची मने उघडली. Viz kapitola |