लूककृत शुभवर्तमान 24:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 ते भयभीत झाले. आपण भूत पाहत आहोत, असे त्यांना वाटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 आपण एखादा दुष्टात्मा पाहत आहोत असे वाटून, ते सर्व विलक्षण भयभीत झाले. Viz kapitola |