लूककृत शुभवर्तमान 24:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्यास कसे ओळखले ते सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 ह्या दोघा शिष्यांनी वाटेतल्या घटना त्यांना सांगितल्या व येशूने भाकर मोडली, तेव्हा आपण प्रभूला कसे ओळखले, हे निवेदन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तेव्हा त्या दोघांनी सांगितले की, ते रस्त्याने असताना काय घडले होते आणि येशूंनी भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्यांना कसे ओळखले. Viz kapitola |