लूककृत शुभवर्तमान 24:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मग ज्या गावाला ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखवला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 ज्या गावास ते जात होते, त्या गावाजवळ ते आले, तेव्हा त्याला जणू पुढे जायचे आहे, असे येशूने दाखवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जेव्हा ते त्या गावाजवळ आले जिथे ते जात होते, तेव्हा येशूंनी पुढे जाणे चालू ठेवले, जसे की ते पुढे जात होते असे दर्शविले. Viz kapitola |