Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 24:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्यांना त्याचे शरीर सापडले नाही, तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की, आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले; व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 त्यांना त्याचे शरीर कबरीत सापडले नाही. त्यांनी येऊन म्हटले, ‘आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहेत.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 24:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy