लूककृत शुभवर्तमान 24:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकार्यांनी देहान्त शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी देहान्ताच्या शिक्षेसाठी पकडून क्रुसावर चढवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 महायाजकांनी आणि आमच्या अधिकार्यांनी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले. Viz kapitola |