लूककृत शुभवर्तमान 24:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तेव्हा कबरीबरून शिळा बाजूला केलेली आहे, असे त्यांना आढळले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिथे त्यांनी पाहिले की तो दगड कबरेपासून दूर सरकवलेला आहे, Viz kapitola |