लूककृत शुभवर्तमान 24:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या?” तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?” चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात, त्या कोणत्या?” ते दुःखी होऊन उभे राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 येशूंनी त्यांना विचारले, “चालताना, तुम्ही काय चर्चा करीत आहात?” हा प्रश्न ऐकून ते शांत उभे राहिले, त्यांचे चेहरे दुःखी झाले. Viz kapitola |