लूककृत शुभवर्तमान 23:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 तेव्हा जे घडले, ते पाहून सैन्याधिकाऱ्याने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा एक नीतिमान मनुष्य होता.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 काय घडले हे पाहून रोमी शताधिपतीने परमेश्वराचे गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.” Viz kapitola |