लूककृत शुभवर्तमान 23:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 दुपारी सुमारे बाराची वेळ झाली आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 आता दुपारची वेळ झाली होती, आणि संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. Viz kapitola |