लूककृत शुभवर्तमान 23:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 आपली शिक्षा तर यथान्याय्य आहे कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु ह्याने काही अपराध केला नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 आपल्या दुष्ट कृत्यांमुळे आपणास झालेली मरणाची शिक्षा अगदी यथायोग्य आहे. पण याने तर काहीही चूक केली नाही.” Viz kapitola |