लूककृत शुभवर्तमान 23:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 परंतु दुसर्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 पण दुसर्या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, “तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस? Viz kapitola |