Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 क्रुसावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करीत म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला व आम्हांला वाचव.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy