Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी येशूला व त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे असे क्रुसावर खिळले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 जेव्हा ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तिथे त्यांनी त्याला अपराध्यांबरोबर क्रूसावर खिळले, एक त्यांच्या उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy