लूककृत शुभवर्तमान 23:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो, यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा येशू त्या स्त्रियांकडे वळून त्यांना म्हणाले, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. Viz kapitola |