लूककृत शुभवर्तमान 23:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ते त्यास घेऊन जात असताना, कुरेनेकर शिमोन नावाचा कोणीएक शेतावरून येत होता त्यांनी त्यास धरले व त्याने येशूच्या मागे चालून वधस्तंभ वाहावा म्हणून तो त्याच्यावर ठेवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 शिपाई येशूला घेऊन जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर माणूस गावातून शहराकडे जात होता. त्याला त्यांनी वेठीस धरून त्याच्यावर क्रूस लादला आणि त्याला तो येशूच्या मागे वाहण्यास लावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ते येशूंना घेऊन जात असताना, कुरेने गावचा रहिवासी शिमोन नावाचा एक मनुष्य रानातून परत येत होता. त्याला त्यांनी धरले व येशूंचा क्रूसखांब त्याच्यावर ठेवला व त्याला तो येशूंच्या मागोमाग वाहून नेण्यास भाग पाडले. Viz kapitola |