लूककृत शुभवर्तमान 23:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हेरोदालाही सापडला नाही; कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे; आणि पाहा, ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही कारण त्याने त्यास परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 हेरोदलाही सापडला नाही कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे. ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 हेरोदाचा निर्णय देखील असाच आहे, म्हणूनच त्याने याला आमच्याकडे परत पाठविले आहे. मरणदंडाची शिक्षा व्हावी असे या मनुष्याने काहीही केलेले नाही. Viz kapitola |