लूककृत शुभवर्तमान 22:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्यांनी त्याला विचारले, “आम्ही त्याची तयारी कुठे करावी, अशी आपली इच्छा आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा त्या दोघांनी विचारले, “आम्ही कुठे तयारी करावी?” Viz kapitola |