लूककृत शुभवर्तमान 22:63 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)63 ज्या लोकांच्या ताब्यात येशू होता, ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 मग पहारेकर्यांनी त्यांना बुक्क्या मारल्या व त्यांची थट्टा करावयास सुरुवात केली. Viz kapitola |