लूककृत शुभवर्तमान 22:61 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली; आणि ‘आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्यास आठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)61 प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली. आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” Viz kapitola |