लूककृत शुभवर्तमान 22:60 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)60 पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही.” असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी60 परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असतांना त्याच क्षणी कोंबडा आरवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)60 परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला माहीत नाही.” असे तो बोलत आहे, इतक्यात कोंबडा आरवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती60 हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला. Viz kapitola |