Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:59 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

59 सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खातरीपूर्वक म्हणू लागला, “खरोखर हाही त्याच्याबरोबर होता; हा गालीलीच आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

59 नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एकजण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालील प्रांताचा आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

59 सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणू लागला, “खरोखर हादेखील येशूबरोबर होता कारण हासुद्धा गालीलकर आहे!”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

59 सुमारे तासाभराने आणखी एकाने खात्रीपूर्वक विधान केले व पेत्राला म्हटले, “हा मनुष्य त्यांच्याबरोबर होता. कारण तो गालील प्रांताचा आहे!”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:59

Následuj nás:

Reklamy


Reklamy