लूककृत शुभवर्तमान 22:58 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 काही वेळाने दुसर्या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूही त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)58 काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूसुद्धा त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “भल्या माणसा, मी त्यांच्यातला नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 थोड्या वेळाने दुसर्या एकाने त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू पण त्यांच्यापैकी एक आहेस.” “महाराज, मी तो नाही,” पेत्र नाकारून म्हणाला. Viz kapitola |