लूककृत शुभवर्तमान 22:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 मग त्यांनी त्याला पकडून चालवले व प्रमुख याजकाच्या घरी नेले; तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्यांच्यामागे चालला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)54 त्यांनी येशूला पकडून उच्च याजकांच्या घरी नेले. पेत्र दुरून त्यांच्या मागोमाग चालू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 शेवटी त्यांनी येशूंना अटक करून महायाजक कयफाच्या घरी नेले. पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत होता. Viz kapitola |