लूककृत शुभवर्तमान 22:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे तरी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही; पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 मी तर तुम्हाबरोबर दररोज परमेश्वराच्या भवनात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची वेळ आणि अंधाराची सत्ता आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे त्यावेळी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची घटका आहे, राज्य अंधाराचे आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 मी दररोज मंदिराच्या परिसरात तुमच्याबरोबर होतो, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही. परंतु आता हीच तुमची वेळ आहे, येथे अंधाराची सत्ता आहे.” Viz kapitola |