लूककृत शुभवर्तमान 22:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 तेव्हा येशूने म्हटले, “एवढे होऊ द्या!” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 परंतु येशूने म्हटले, “नाही, असे नको.” त्याने त्या दासाच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 येशूंनी शिष्यांना म्हटले, “पुरे करा.” आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला. Viz kapitola |