लूककृत शुभवर्तमान 22:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 त्याच्यासभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 त्याच्या सभोवती जे होते, ते आता काय होणार, हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभो, आम्ही तलवारी चालवू काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 आता काय होणार हे शिष्यांनी ओळखले आणि येशूंना विचारले, “प्रभूजी, आम्ही तरवार चालवावी काय?” Viz kapitola |