लूककृत शुभवर्तमान 22:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनांच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 मग तो निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे ऑलिव्ह डोंगराकडे गेला. त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 नेहमीप्रमाणे जैतून डोंगराकडे जाण्यासाठी येशू बाहेर पडले आणि त्यांचे शिष्य त्यांच्या मागोमाग गेले. Viz kapitola |