Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुमच्यामध्ये सेवा करणार्‍यासारखा आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? अर्थात, भोजनास बसणारा. मी मात्र तुमच्यामध्ये सेवा करणारा असा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 श्रेष्ठ कोण आहे, जो भोजन करतो, की जो सेवा करतो? अर्थात् जो बसून जेवतो तोच ना? पाहा, सेवा करणार्‍यासारखा मी तुम्हामध्ये आहे.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy