लूककृत शुभवर्तमान 22:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभूत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे वाटतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्या प्रजेवर प्रभुत्व चालवितात आणि अधिकारी लोकांना उपकारकर्ते म्हटले जाते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 येशू त्यांना म्हणाले, “गैरयहूदी लोकांचे राजे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांच्यावर अधिकार गाजविणारे स्वतःला त्यांचे उपकारकर्ते म्हणतात. Viz kapitola |