Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आणखी, आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत मोठा कोण आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 आपल्यामध्ये सर्वांत मोठा कोण मानला जावा, ह्याविषयी शिष्यांमध्ये वाद झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 नंतर शिष्यात आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण असा वादविवाद सुरू झाला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy