लूककृत शुभवर्तमान 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षरस घेणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य येईपर्यंत हा द्राक्षारस ह्यापुढे मी पिणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराचे राज्य येईपर्यंत मी पुन्हा द्राक्षवेलीचा उपज पिणार नाही.” Viz kapitola |