लूककृत शुभवर्तमान 20:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो ते मीही तुम्हांला सांगत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग येशू त्यास म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे मीसुद्धा तुम्हास सांगणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 नंतर येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो, हे मीसुद्धा तुम्हांला सांगणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.” Viz kapitola |