लूककृत शुभवर्तमान 20:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 देव मरण पावलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 तो मृतांचा नव्हे, तर जिवंतांचा परमेश्वर आहे कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 कारण ते मृतांचे परमेश्वर नसून, जिवंतांचे परमेश्वर आहेत आणि त्यांच्या दृष्टीने सर्व लोक जिवंत आहेत.” Viz kapitola |