Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 20:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सातांचीही बायको झाली होती.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल; ती तर त्या सातांचीही पत्नी झाली होती.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 20:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy