लूककृत शुभवर्तमान 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्या वेळी प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती उजळले. त्यांना फार भीती वाटली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 इतक्यात त्यांच्यामध्ये प्रभूचा देवदूत प्रकट झाला आणि परमेश्वराचे गौरव त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते अत्यंत भयभीत झाले. Viz kapitola |