लूककृत शुभवर्तमान 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि तिने आपल्या प्रथमपुत्राला जन्म दिला. तिने त्याला गोठ्यातील गव्हाणीत ठेवले, कारण तिथे त्यांच्यासाठी विश्रांतिगृह उपलब्ध नव्हते. Viz kapitola |