लूककृत शुभवर्तमान 2:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 परंतु त्याचे हे बोलणे त्यांना समजले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 परंतु ते त्यांना काय सांगत होते ते त्यांना समजले नाही. Viz kapitola |