लूककृत शुभवर्तमान 2:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध करत राहिलात हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का करीत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुम्हास माहीत नव्हते काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध घेत राहिलात हे कसे? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 त्यांनी म्हटले, “तुम्ही माझा शोध का केला? मी माझ्या पित्याच्या घरामध्ये असावे, हे तुमच्या लक्षात कसे आले नाही?” Viz kapitola |